गणेश विसर्जन | पुणे | पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

4,451 views · Published 24 September 2018 · 5:37 · Indexed 20 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं पहाटे पाच वाजता विर्सजन झालं... नेहमीपेक्षा यावर्षी दगडूशेठ गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक जवळपास चार तास आधी सुरु झाली होती... दरवर्षी दगडूशेठ गणपतीला मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी रात्रीचे दोन वाजतात... मात्र यंदा दगडूशेठच्या पुढे असलेल्या गणेश मंडळांना, ती मंडळे डीजे वापर करत असल्या कारणानं लक्ष्मी रस्त्यावरुन हटवण्यात आलं... त्यामुळे दगडूशेठ गणपतीचं यंदा लवकर विसर्जन झालं...

More from this channel