पंढरपूर | मुलींमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी पोलिसांतर्फे रॅलीचं आयोजन

2,188 views · Published 11 September 2018 · 2:50 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुलींना होणाऱ्या छेडछाडी आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांविरोधात खंबीरपणे उभं राहण्यासाठी पंढरपूरमध्ये निर्भया रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं... यात जवळपास तीन हजार विद्यार्थीनी रस्त्यावर उतरल्या... मुलींची भिती मोडुन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली... यामध्ये पंढरपूर शहर आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयातील मुलींनी सहभाग घेतला..

More from this channel