स्पेशल रिपोर्ट : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत वाढ, लोकांमधला वावर कमी होणार?
4,461 views · Published 27 June 2018 · 6:58 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कडेकोट सुरक्षेची.. गेली अनेक वर्ष मोदींना आपण ब्लॅक कॅट कमांडोज किंवा एसपीजीच्या गराड्यात बघितलंय. पाच पन्नास गाड्यांचा ताफा, जॅमर लावलेल्या गाड्या.. हा सगळा लवाजमा घेऊन वावरणं सोपं नाही. पण पंतप्रधान झाल्यानंतर हा धोका आणखी वाढलाय. किती तर.. ऑल टाईम हाय. त्यामुळेच गृहमंत्रालयानं नवे निर्देश जारी केलेत.. ज्यानुसार आता भाजप नेते, मंत्री, निकटवर्तीयांनासुद्धा एसपीजीच्या परवानगीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचता येणार नाही..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!