कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठाचं कम्युटर सर्व्हर हॅक करण्याचा प्रयत्न
892 views · Published 21 September 2018 · 1:34 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
शिवाजी विद्यापीठ कम्प्युटर सर्व्हर हॅकर्सच्या रडारवर असल्याचं कळतं. विद्यापीठाचा सर्व्हर हॅकर्सकडून हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे दैनंदिन कम्प्युटर कामकाजाची गती मंदावली आहे. सुदैवाने हॅकर्सकडून अद्याप कोणतेही नुकसान झालेलं नाही.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!