712 | देशात ९२४ लाख हेक्टरवर खरिप पेरणी पूर्ण
593 views · Published 15 August 2018 · 1:17 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
खरिप हंगामाचा हा तिसरा महिना सुरुये. या काळात जवळपास पिकांची पेरणी पूर्ण केली जाते. भात, कापूस, ऊस, तूर अशा प्रमुख पिकांच्या पेरण्या बहुतेक ठिकाणी पूर्ण झाल्यात. देशात आतापर्यंत ९२४ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्यात. कोणत्या पिकाची लागवड किती क्षेत्रात झालीये.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद