मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

3,110 views · Published 7 July 2018 · 2:04 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुसळधार पावसानं सायन- पनवेल महामार्गावर प्रचंड ट्राफीक जाम झालं आहे. पावसाचा जोर वाढला आहे. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. साधारण एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या  रांगा लागल्या आहेत.

More from this channel