मुंबई : गोवंडीत विषबाधेमुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू

536 views · Published 10 August 2018 · 2:01 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतल्या गोवंडीत विषबाधेमुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय तर 56 हून अधिक विद्यार्थी जखमी झालेत...शिवाजीनगरमधील संजयनगर उर्दू माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडलाय.. शाळेत दिल्या जाणाऱ्या औषधातून विद्यार्थ्यांना विषबाधा झालीय.. चांदनी शेख असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे.. तर 56 विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

More from this channel