गणेश विसर्जन | मुंबई | नाना पाटेकरांच्या बाप्पाचं थाटात विसर्जन

1,349 views · Published 23 September 2018 · 0:51 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

अभिनेचे नाना पाटेकर यांच्या गणपतिची विसर्जन मिरवणूक नेहमीच वेगळी असते. या मिरावणुकीत ढोलताशे आणि पारंपरिक पालखी असते. मात्र यावर्षी नाना पाटेकर यांची प्रकृति ठीक नसल्याने ते मिरावणुकीत सहभागी झाले नव्हते. मात्र त्यांचा मुलगा मल्हार यावेळी उपस्थित होता.

More from this channel