स्पेशल रिपोर्ट @8.30 | चंद्रपूर | युग मेश्रामची हत्या, अंधश्रद्धेचे बळी कधी थांबणार?

2,178 views · Published 30 August 2018 · 3:11 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्रात किमान 400 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातले 5 ते 7 गुन्हे नरबळीचे किंवा तसा प्रयत्न केल्याचे आहेत. पण पैशाची लालसा आणि अंधश्रद्धा कायद्याचं भय बाळगू देत नाहीत. चंद्रपुरात गुप्तधनासाठी 2 वर्षाच्या चिमुरड्याची हत्या झाली. 2 वर्षाच्या युग मेश्रामचा निरागस चेहरा पाहून काळजाचं पाणी होतं.

Chandrapur : Superstition practices special story

More from this channel