पंढरपूर | कोरडवाहू दर्जा द्या अन्यथा कर्नाटकला जोडा, मंगळवेढ्यातील 45 गावांची मागणी

1,203 views · Published 21 October 2018 · 1:34 · Indexed 4 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तिकडे कायम दुष्काळी असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील 45 गावांनी कोरडवाहूचा दर्जा द्या, अन्यथा जगण्यासाठी आम्हांला कर्नाटक राज्याला जोडा अशी मागणी केलीय. याबाबतची बैठक आज मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे पार पडली. यावेळी 45 गावचे सरपंच पदाधिकारी आणि प्रमुख शेतकऱी उपस्थित होते. या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने ऑक्टोबर महिन्यातचं नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ही सर्व गावे केवळ पावसावर अवलंबून आहेत. पावसाला आता दहा महिने बाकी आहेत. तेव्हा आम्ही जगायचं कसं असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला आहे.

More from this channel