मुंबई : काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांच्या निधनानंतर अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या भावना

4,879 views · Published 22 August 2018 · 2:29 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन झालंय. दिल्लीतील चाणक्यपुरीतल्या प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 63 वर्षाचे होते. सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  कामत यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.

More from this channel