पाकिस्तान | इम्रान खान शपथविधी | क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्याशी खास बातचित

2,396 views · Published 18 August 2018 · 20:15 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.  इस्लामाबादमध्ये हा सोहळा झाला. या सोहळ्यासाठी भारताचे माजी कसोटीवर आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू उपस्थित होते. अटारी-वाघा बॉर्डरवरून सिद्धू पाकिस्तानात दाखल झाले.

More from this channel