शिर्डी : गुरुपौर्णिमेला साईचरणी कोट्यवधींचे दान

3,999 views · Published 30 July 2018 · 0:58 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

चार दिवसांमध्ये साई मंदिराच्या दक्षिणा पेटीत 3 कोटी 84 लाख रुपयांचं दान मिळालं. तर देणगी काउंटरवर एक कोटी 57 लाख रुपये देण्यात आले आहेत. ऑनलाईन ट्रान्सफर, चेक, डीडी याद्वारे जवळपास एक कोटी रुपये जमा झाले आहेत.

More from this channel