नवी मुंबई | मुलुंड, ऐरोल टोलनाक्यावर छोट्या वाहनांसाठी टोलमाफ

3,027 views · Published 21 August 2018 · 2:09 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतल्या प्रवेद्वारावर असलेल्या मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यांवर नेहमी वाहतूक कोंडीचं चित्र बघायला मिळंत, मात्र आज या टोल नाक्यांवर काहीसं वेगळं चित्र वेगळं चित्र होतं. मुलुंड येथील दोन आणि ऐरोलीमधील एका टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना एक महिना टोल माफ करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनं इथून वाहन सुसाट धावत होती. तसेच वेळ आणि इंधनाची बचत होत असल्याने वाहनधारकही खूश बघायला मिळाले.

More from this channel