ब्रेकफास्ट न्यूज | गुजरातच्या गीर अभयारण्यात 11 सिंहांचे मृतदेह आढळले

382 views · Published 21 September 2018 · 0:38 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गुजरातमधल्या गीरच्या जंगलात गेल्या 11 दिवसात 11 सिहांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 6 नर सिंह, 3 मादी सिंह आणि 2 नर बछड्यांचा समावेश आहे. मृत्यूमागचं नेमकं कारण काय, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व सिहांचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र यातील 4 सिंहांचा मृत्यू हा फुफ्फुस आणि यकृत इन्फेक्शनमुळे झाल्यानं वनाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

More from this channel