नागपूर | कळमेश्वर-सावनेर रस्त्यावर ट्रक-रिक्षात भीषण अपघात

2,296 views · Published 20 September 2018 · 1:07 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरोडा शिवारात ट्रक आणि ऑटोचा अपघात पाच जणांचा मृत्यू....
साधारण पाच वाजताची घटना.... मृतकांमध्ये दोन महिला आणि तीन बालकांचा समावेश..कळमेश्वर-सावनेर रस्त्यावरची घटना

More from this channel