ब्रेकफास्ट न्यूज | कापडापासून सूत, महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं खास कार्टून

1,455 views · Published 2 October 2018 · 0:42 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपहासात्मपणे महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलंय. राज यांनी कापडापासून सूत तयार करणारे मोदीजी दर्शवले आहेत. विशेष म्हणजे गांधीजींच्या वेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी चरखा चालवताना दिसत आहेत. तर नेहमीप्रमाणे मोदींच्या बाजूला अमित शहा आहेतच. राज यांनी एकप्रकारे मोदींवर टीका करताना, कापडापासून सूत बनविणारे महात्मा मोदी, असेच चित्र रेखाटले आहे.

More from this channel