नागपूर : दूध दराच्या आंदोलनावर तोडगा नाहीच, गुरुवारी पुन्हा बैठक होणार

1,008 views · Published 17 July 2018 · 1:12 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दुध दराबाबत विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वातील बैठक संपली

आंदोलनाच्या मागणिसंदर्भात बैठकीत तोडगा नाही

1 लाख लिटरपेक्षा जास्त दूध संकलन करणाऱ्या सर्व दूध संघांना बोलवून पुन्हा बैठक करणार

More from this channel