पुणे | जागतिक ज्युनियर बुद्धिबळाचं 'रौप्य' जिंकणाऱ्या अभिमन्यू पुराणिकशी गप्पा

323 views · Published 18 September 2018 · 3:15 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तुर्कीतल्या जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक सोमवारी भल्या पहाटे पुण्यातल्या घरी परतला. जागतिक ज्युनियर बुद्धिबळातलं रौप्यपदक हे  त्याचं आजवरचं तिसरं मोठं यश ठरलं. अभिमन्यूनं २०१५ साली आंतरराष्ट्रीय मास्टर आणि २०१७ साली ग्रँडमास्टर हा किताब पटकावला होता.

More from this channel