मुंबई | अभिनेत्रीच्या कारवर भर रस्त्यात लाथा मारल्या

4,017 views · Published 14 August 2018 · 0:31 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

हुल्लडबाज दुचाकीस्वाराचा फटका एका अभिनेत्रीला बसला. चारचाकी गाडीमुळे खड्ड्यातील पाणी अंगावर उडल्याच्या रागातून, दुचाकीस्वाराने अभिनेत्री आणि होस्ट असलेल्या सुशील जांगिराच्या गाडीवर लाथा मारल्या. इतकंच नाही तर तिला शिव्या देऊन गाडीचा आरसाही तोडला. 
याबाबत अभिनेत्री सुशीलने अंधेरीतील आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

More from this channel