जम्मू-काश्मीर : देशाच्या उत्तरेकडील राज्यात पावसाचं थैमान

1,649 views · Published 30 June 2018 · 3:19 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

देशाच्या उत्तरेकडे मुसळधार पावसानं थैमान घातलंय. उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हिमाचल प्रदेशातील चंबामधील रावी नदीला पूर आला आहे.  पुरामुळे मोठं नुकसान झालंय तर नदीशेजारील गावांचा संपर्क तुटलाय.

More from this channel