सिंधुदुर्ग | देवगड समुद्रावर माशांचा खच, मच्छिमारांची लॉटरी

4,403 views · Published 27 September 2018 · 0:41 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

देवगडच्या कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर खालचीवाडी रापण संघाला पापलेट, सौंदाळा आणि दोंडी माशांची बंपर लॉटरी लागली. या माशांना बाजारात मोठा भाव असतो. व्यापाऱ्यांनी मासे खरेदीखाठी गर्दी केल्याने मच्छिमारांना मोठा फायदा झाला. सध्या सर्वच बंदरावर मच्छी लिलावात मासे मिळत नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवानंतर कोकणात स्वस्त आणि मस्त मासळीची चव चाखायला मिळतेय.

More from this channel