मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना : पूल दुर्घटनेप्रकरणी रेल्वे मंत्र्यांकडून चौकशी सुरु

1,037 views · Published 3 July 2018 · 1:11 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत कालपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे अंधेरीतील गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग कोसळला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी रेल्वे मंत्र्यांकडून चौकशी आदेश देण्यात आले आहे.

More from this channel