जुन्नर, पुणे | मुख्याध्यापकांची बदली रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन

2,022 views · Published 7 September 2018 · 1:23 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधील शासकीय आश्रम शाळा विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी बंद ठेवली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले. केसी गारे असं मुख्याध्यापकांचं नाव आहे. मुख्याध्यापकांची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले असून त्यांनी मुख्याध्यापकांच्या विजयाच्या घोषणाही लगावल्या.

More from this channel