पंढरपूर | माझा इम्पॅक्ट | विठ्ठल मंदिरातील दलालांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

2,500 views · Published 1 September 2018 · 1:34 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पंढरीच्या दरबारात काळाबाजार करणाऱ्या दलालांची पोलखोल एबीपी माझानं केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे...
कैलास डोके आणि विजय देवमारे अशी या दोन दलालांची नावे आहेत... धक्कादायक गोष्ट ही... की या दलालांमध्ये तिसरं नाव मंदिर समितीच्या सदस्याचं असल्याचं समोर आलं आहे... सचिन आधटराव असं त्याचं नाव असून तो सध्या फरार आहे... 
कालच एबीपी माझानं पंढरीच्या दरबारात सुरु असलेला काळाबाजार चव्हाट्यावर आणला होता... आणि त्याचा इफेक्ट 24 तासांच्या आत दिसला...

More from this channel