मुंबई : 'गणेशोत्सव आवडत नसेल तर खुशाल स्मशानात जा' : उद्धव ठाकरे

2,849 views · Published 10 August 2018 · 1:03 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तर, गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला पाहिजे. ज्यांना गणेशोत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल स्मशानात जाऊन बसावं, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केलं. ध्वनी प्रदुषणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करुन गणेशोत्सवात विघ्न आणणाऱ्यांना मेट्रोच्या कामांमुळे होत असलेला खणखणाट ऐकून येत नाही का?, असा सवालही त्यांनी विचारला. उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील मरिन लाईन्स इथे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

More from this channel