मुंबई | आलोकनाथ यांची विनता नंदा यांच्याविरोधात मानहानीची तक्रार
2,188 views · Published 13 October 2018 · 0:45 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
बॉलिवूडचे बाबुजी अशी ओळख असलेल्या आलोकनाथ यांनी प्रख्यात मालिका लेखिका विनता नंदा यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे... आलोकनाथ यांच्यावतीनं त्यांची पत्नी आशु यांनी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे... विनता नंदा यांनी सोमवारी फेसबूक पोस्टमधून नाव न घेता आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.. त्यावेळी आलोकनाथ यांनी दारुच्या नशेत त्यांच्याच घरी नेऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आऱोप विनता नंदा यांनी केलाय़... विनता नंदा यांच्यानंतर अभिनेत्री संध्या मृदुलनंही आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले... आतातर हिमानी शिवपुरी, रेणुका शहाणेसारख्या अभिनेत्रीनेही नंदा यांनी केलेल्या आरोपांचं समर्थन केलंय... त्यामुळे विनता नंदा यांच्यानंतर बॉलिवूडचे बाबुजी आणखी कुणाकुणाविरोधात तक्रार करतात, हे पाहावं लागेल...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!