पुणे | दूधदराचं आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यता, पुण्यात बैठक

1,405 views · Published 29 September 2018 · 0:42 · Indexed 23 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यात पुन्हा एकदा दूध दर आंदोनल चिघळण्याची शक्यता आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नाही. दोन महिन्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळत नसल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर दूध संघांनी आज पुण्यात बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुन्हा एकदा दर कमी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान दूध संघ आणि सरकारनं यावर लवकर तोडगा काढवा अन्यथा मंत्र्यांना सोडणार नाही, असा इशाराच स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.

More from this channel