रायगड | माथेरानमधील मिनी ट्रेनला सुरुवात

2,372 views · Published 19 October 2018 · 0:33 · Indexed 28 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

रायगड जिल्ह्यातील माथेरानमधील मिनीट्रेन आजपासून पुन्हा सुरु झाली आहे. सकाळची पहिली ट्रेन माथेरानकडे रवाना झाली आहे. पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर मिनीट्रेन पुन्हा सुरु झाली आहे. सहा डब्यांसह मिनीट्रेन नेरळहून माथेरानकडे रवाना झाली. त्यामुळे माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel