नाशिक : कारंजा भागातील चांदीचा सिध्दीविनायक गणपती

2,328 views · Published 31 July 2018 · 0:29 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिकमधील रविवार कारंजा परिसरातील चांदीच्या सिध्दीविनायक गणपतीही लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. याठिकाणी सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली आहे.

More from this channel