ब्रेकफास्ट न्यूज | डोंबिवली | रबराच्या कंपनीला लागलेली आग पुन्हा भडकली, रबरामुळे आगीचा भडका

796 views · Published 9 October 2018 · 0:30 · Indexed 4 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

डोंबिवली एमआयडीसीत रबराच्या कंपनीला लागलेली आग पुन्हा भडकली आहे.  मोठ्या प्रयत्नानंतर काही तासांपूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं होतं. मात्र रबरामुळे ही आग अजूनच वाढते आहे.  फेज १ मधल्या झेनिथ कंपनीत काल रात्री  भीषण आग लागली ..आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालंय..सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही..वारंवार आग लागण्याच्या अश्या घटनांमुळं एमआयडीसीतल्या कंपन्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

More from this channel