ब्रेकफास्ट न्यूज | महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ठीक : वित्त आयोग
342 views · Published 20 September 2018 · 0:35 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राज्याची आर्थिक स्थिती ठीक आहे, मात्र आम्ही दिलेल्या माहितीचं चुकीचं विश्लेषण केलं, असं स्पष्टीकरण केंद्रीय वित्त आयोगाने दिलं आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्याची स्थिती बिकट असल्याच्या सूर वित्त आयोगानं दिलेल्या अहवालात उमटला होता. मात्र राज्याची स्थिती ठिक आहे, अशी भूमिका आता वित्त आयोगानं मांडली आहे. शेती क्षेत्राचा वेग मंदावला असला तरी महाराष्ट्राने विकासाची गती कायम ठेवली आहे, असं आता आयोगानं म्हटलं आहे. आधी आलेल्या माहितीनंतर विरोधकांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या तपशीलासंदर्भात दिल्लीत तक्रार केल्याची माहिती आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!