मुंबई | पदाची आमिषं दाखवून भाजप नेते फोडत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

4,588 views · Published 2 September 2018 · 1:56 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार नरेंद्र पाटील यांचीही भाजपने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर केलेली नियुक्ती चर्चेचा विषय ठरली आहे. सत्तापदाचं आमिष दाखवून भाजपकडून दुसऱ्या पक्षांचे नेते फोडले जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला होता.

More from this channel