दिवाळीनिमित्त शनिवार वाडा 51 हजार दिव्यांनी उजळला | पुणे | एबीपी माझा

2,408 views · Published 4 November 2018 · 3:46 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

दिपावलीनिमित्त पुण्यातल्या शनिवारवार वाडा तब्बल 51 हजार दिव्यांनी उजळून गेलाय. शनिवारवाड्याचं हे नेत्रदीपक रूप डोळ्यात साठवण्यासाठी अनेक जण तिथं जमलेत.

More from this channel