ब्रेकफास्ट न्यूज | पेट्रोल-डिझेल दरवाढीवर नागरिकांचा संपात

979 views · Published 4 September 2018 · 0:33 · Indexed 22 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

इंधन दरांच्या विक्रमाचे थरारवर थर सुरुच आहेत. आज पेट्रोल प्रति लिटरमागे 16 पैशांनी तर डिझेल प्रति लिटरमागे 20 पैशांनी महागलं आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 86 रूपये 72 पैशांपर्यंत पोहोचलं तर डिझेलचे दर प्रति लिटर 75 रूपये 74 पैशांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या चार दिवसात पेट्रोल तब्बल 1 रुपया 62 पैशांनी महागलं आहे.

दरम्यान राज्यातल्या विविध शहरातील लोकांनीही या पेट्रोल दरवाढीवर संताप व्यक्त केला आहे.

More from this channel