मुंबई : लोअर परेलच्या धोकादायक पुलाखालील लोकांचा घरं सोडण्यास नकार, पर्यायी घरांची मागणी

1,714 views · Published 24 July 2018 · 2:32 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

प्रशासनानं आजपासून लोअर परेलचा रेल्वे पूल वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी बंद केला आहे... परिणामी लोअर परेलच्या पुलाजवळ प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे...गर्दीची दृश्य बघून एलफिन्स्टन दुर्घटनेची आठवण डोळ्यासमोर तरळते

More from this channel