रायगड | माणगावातून अवैध स्फोटकांचा साठा जप्त
980 views · Published 4 September 2018 · 1:38 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
रायगड जिल्ह्यातील माणगाव इथे अवैधरित्या ठेवलेला स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आलाय... याप्रकरणी नूर मोहम्मद काझी या व्यक्तीला अटक करण्यात आलीय... 965 डिटोनेटर्स आणि 46 जिलेटीनच्या कांड्या जप्त करण्यात आल्यात... माणगाव पोलिसांनी ही कारवाई केलीय... याप्रकरणी नूर मोहम्मद काझी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!