वर्धा | सेवाग्राम | काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक

4,202 views · Published 2 October 2018 · 4:17 · Indexed 2 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

महात्मा गांधींच्या जयंतीचं औचित्य साधून आज वर्ध्यात काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांच्यासह कार्यकारिणीचे 53 सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्याआधी सेवाग्राममध्ये जाऊन राहुल 
गांधी महात्मा गांधींना आदरांजली वाहतील.  काँग्रेसच्या वतीनं आज वर्ध्यात जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलं आहे.

More from this channel