पुणे : 'गिरीप्रेमी'च्या सात गिर्यारोहकांकडून माऊंट कॅथेड्रल सर
1,030 views · Published 10 August 2018 · 0:38 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सात गिर्यारोहकांनी बडा शिगरी ग्लेशियरमधलं माऊंट कॅथेड्रल हे शिखर यशस्वीरित्या सर केलं आहे. या शिखराची उंची अंदाजे 5900 मीटर्स आहे. हे शिखर सर करणाऱ्या सातसदस्यीय चमूत दोन मुलींचाही समावेश आहे. विवेक शिवदेच्या नेतृत्त्वाखाली या चमूतल्या एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले, जितेंद्र गवारे, वरुण भागवत, रोहन देसाई, संयमी टकले आणि प्रियंका मानेनं शिखरमाथा गाठला.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल