लातूर | कारला गावात पाण्याच्या शोधात असलेला सात फुटांचा अजगर सापडला

2,365 views · Published 20 October 2018 · 0:26 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लातूर जिल्ह्यातील कारला या गावात कोरड्या तळ्याजवळ सात फुटी अजगर आढळलाय... काल दुपारी हा अजगर पाणी आणि अन्नाच्या शोधात फिरत होता... माणसाची चाहूल लागल्यानं अजगरानं जवळच्या झाडाचा आश्रय घेतला... त्यानंतर ग्रामस्थांनी सर्पमित्रांना बोलावलं आणि वनविभागानं ते अजगर आपल्या ताब्यात घेतलं... 
इंडियन रॉक पायथन जातीचा हा अजगर असल्याची माहिती आहे...तर या अजगराला आज निसर्गात पुन्हा सोडून देण्यात येणार आहे.

More from this channel