‘डॉन’समोर गूगल नतमस्तक

2,410 views · Published 27 August 2018 · 1:39 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

क्रिकेट जगताचा ‘डॉन’ अर्थात सर डॉन ब्रॅडमन यांचा आज जन्मदिन.  इंटरनेट जगतातील जायंट मानल्या जाणाऱ्या गूगल सर्च इंजिनने ब्रॅडमन यांच्या जन्मदिनानिमित्त डूडलद्वारे आदरांजली वाहिली आहे.

More from this channel