राजस्थान | बिअरची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

579 views · Published 22 September 2018 · 0:38 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राजस्थानच्या किशनगढ इथं झालेल्या एका भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.  बिअरची वाहतूक करणारा एक ट्रकचा याठिकाणी अपघात घडला.  नियंत्रण सुटल्यानं टोलनाका तोडून हा ट्रक पुढच्या वाहनांवर आदळला.  यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. यात ३ जण जखमी झाल्याची माहिती आहे. टोलनाक्याचंही मोठं नुकसान झालं आहे.

More from this channel