मलेशिया : माझ्या प्रत्यार्पणाच्या सर्व बातम्या खोट्या, झाकिर नाईकचा व्हिडीओ जारी

1,324 views · Published 7 July 2018 · 1:51 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईकने भारतीय माध्यमांनी चालवलेल्या त्याच्या प्रत्यार्पणाच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचं म्हटलंय. यात झाकीर नाईकचं मलेशियातून भारतात प्रत्यार्णप होणार असल्याची बातमी चालवण्यात येत होती. यासंदर्भात झाकीर नाईकने एक व्हीडिओ तयार करुन जनता का रिपोर्टरला पाठवला आहे.

More from this channel