ब्रेकफास्ट न्यूज | 20 भारतीय भाषांत गाणी, जादूई सूर, मंत्रमुग्ध आवाज, हॅप्पी बर्थडे लतादीदी!

2,027 views · Published 28 September 2018 · 0:32 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 89 वाढदिवस. आपल्या दैवी आवाजाने गेल्या सात दशकांपासून त्या रसिकांची मनं जिंकत आहेत. 28 सप्टेंबर 1929 मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत 25 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांचे नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता असे नाव ठेवले.

More from this channel