नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी साकारली जनक राजाची भूमिका

1,241 views · Published 13 October 2018 · 1:04 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल रामलीलात भाग घेतला..जनक राजाची भूमिकेत ते पाहायला मिळाले..जनक राजाची भूमिका साकारणं हे आपलं सौभाग्य असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलीय..भगवान रामापासून आपल्याला प्रेरणा मिळते असंही त्यांनी सांगितलं...

More from this channel