केरळ | महाराष्ट्रातील 110 डॉक्टरांच्या टीमसोबत गिरीश महाजन केरळमध्ये दाखल
1,707 views · Published 20 August 2018 · 1:25 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
केरळात पावसानं विश्रांती दिल्यानं मदत आणि बचाव कार्याला वेग आलाय. आणि त्यालाच हातभार लावण्यासाठी आज महाराष्ट्रातून 110 डॉक्टरांचं पथक थेट केरळला पोहोचलंय सलग 15 दिवस झालेल्या तुफान पावसामुळे केरळच्या चौदाही जिल्ह्यात रस्ते, घरं, वाहनांचं मोठं नुकसान झालंय. मात्र त्यापेक्षाही मोठं संकट उभं राहिलंय, ते आरोग्याचं. कारण पावसानंतर रोगराई आणि इतर समस्यांनी केरळी बांधवांना गाठलंय. त्यामुळे सध्या डोक्यावर छपराची जितकी गरज आहे, तितकीच गरज डॉक्टरांचीही आहे. आणि हीच निकड ओळखून वैद्यकीय तंत्रशिक्षणमंत्री गिरीश महाजन 110 डॉक्टरांसह केरळला रवाना झालेत. शिवाय महाराष्ट्र सरकारनं केरळला या संकटातून सावरण्यासाठी 20 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!