712 | पीक सल्ला | अशी घ्या पिकांची काळजी...

460 views · Published 4 September 2018 · 4:45 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

खरिप पिकांवर सध्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय.  कोकण आणि मध्य महाराष्ट्रात भात, सोयाबीन, तूर अशी पिकं महत्त्वाच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी तज्ञांच्या सल्ल्याने वेळीच फवारण्या करणं आवश्यक आहे. कोणत्या पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करावी, हे जाणून घेण्यासाठी पाहुया हा पीक सल्ला.....

More from this channel