मुंबई | श्री कृष्ण भाविकांची इस्कॉन मंदिरात मोठी गर्दी

475 views · Published 3 September 2018 · 0:21 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईच्या गिरगावमधलं इस्कॉन मंदिर आज आकर्षक रोषणाईनं उजळून निघालय... श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवासाठी काल संध्याकाळपासूनच इस्कॉन मंदिरात मोठी तयारी करण्यात आली...श्रीकृष्ण भक्तांनी इस्कॉन मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय... संबंध भाविक भजन कीर्तनात दंग झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे...

More from this channel