नवी दिल्ली | रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमतीमध्ये वाढ

674 views · Published 3 October 2018 · 0:35 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ऐन रब्बी हंगमाच्या तोंडावर सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. कारण खतांच्या किंमतीत १ आँक्टोबरपासून मोठी वाढ झालीय.
साधारणत: एका बॅगेवर १०० ते २०० रूपयांची वाढ करण्यात आलीय. इंडियन फार्मर्स फर्टीलीयझर्स को-आँपरेटीव्ह आँर्गनायझेशन अर्थातच इफ्फको'नं यासंदर्भात परिपत्रक काढलंय.
पेट्रोल डीझलचे वाढते दर आणि रासायनिक खतांचे वाढलेले भाव हे शेतकऱ्याला परवडणारे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

More from this channel