712 : मान्सून अपडेट

816 views · Published 21 June 2018 · 0:35 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडील वाटचाल मंदावल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाचा खंड पडला. येत्या काही दिवसात ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलीये. येत्या २४ तासात मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे.

More from this channel